'हिचकी'मधून राणीचे पुनरागमन 

शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

लग्नानंतर चित्रपटांतून गायब झालेली अभिनेत्री राणी मुखर्जी 'हिचकी' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. 'यशराज फिल्म्स'ची निर्मिती असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे. 

<p>लग्नानंतर चित्रपटांतून गायब झालेली अभिनेत्री राणी मुखर्जी 'हिचकी' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. 'यशराज फिल्म्स'ची निर्मिती असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे.&nbsp;</p>